महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra

415311

प्रशासकीय समिती

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली प्रशासकीय समिती पारदर्शकता, जबाबदारी आणि कार्यक्षमतेवर विश्वास ठेवते. ग्रामपंचायतीचे धोरण, निधी वापर आणि शासकीय योजना यांची अंमलबजावणी याच समितीद्वारे केली जाते, जेणेकरून प्रत्येक निर्णय गावाच्या हितासाठी घेतला जाईल.

शहाजी जोतीराम यादव
सरपंच
मो.नं.- 9960645009
अरविंद किसन यादव
उपसरपंच
मो.नं.- 9892856116
श्री. ओंकार कुंदन डामसे
ग्रामपंचायत अधिकारी
मो.नं.- 7820847254
अ.क्र.
सदस्याचे नाव
पद
मो.नं.
3
सुनिल दत्तात्रय यादव
सदस्य
8459294188
4
विलास रघुनाथ इंगळे
सदस्य
9309481696
5
सारिका संदीप काटकर
सदस्य
8625074764
6
रूपाली विशाल यादव
सदस्य
9834898753
7
राजश्री राजेंद्र यादव
सदस्य
9156952963

ग्रामपंचायत कर्मचारी

तुपेवाडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी गावासाठी महत्वाचे काम करतात. हे कर्मचारी रोजचे पंचायतीचे काम सांभाळतात आणि गावातील लोकांना विविध सेवा पुरवतात. ते पंचायतीच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवतात, कागदपत्रे तयार करतात, लोकांच्या समस्यांचे आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मेहनतीमुळेच गावाचा विकास होतो आणि सर्व योजना योग्य रीतीने लागू होतात.

अ.क्र.
कर्मचाऱ्याचे नाव
पद
मोबाईल नं.
1
अश्विनी मनोज यादव
अंगणवाडी सेविका
9527044286
2
अश्विनी दिगंबर यादव
मदतनिस
8208514128
3
सुनिता तानाजी यादव
आशा सेविका
7350709909
4
वैशाली विनोद यादव
CRP
8329078580

संपर्क माहिती

ग्रामपंचायत कार्यालय: तुपेवाडी, तालुका: कडेगाव, जिल्हा: सांगली, महाराष्ट्र

कार्यालयीन वेळ: सकाळी ९:४५ ते संध्याकाळी ६:१५